समर्थ सहवास

दापोलीचे नाव आता महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे नोंदलं  गेलं आहे. दापोलीचे सुंदर,स्वछ समुद्र किनारे,हिरवीगार वनराई,दापोलीकरांचा सुसंस्कृत व्यवहार यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून दापोलीला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतंच  आहे.
अशा सुंदर दापोलीच्या जवळ वसलेल्या जालगाव येथे समर्थ सहवास नावाने पर्यटकांसाठी एक नवीन प्रशस्त जागा नुकतीच उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 एका दिवसासाठी फक्त ३५०० रुपयामध्ये संपूर्ण बंगला उपलब्ध





About Me